Kolhapur Forest

Install Kolhapur Forest

Install Kolhapur Forest for quick access to destinations, bookings and visitor information.

🌿 Explore forest destinations
🎟️ Quick access to bookings
📍 Discover places and activities

सवतकडा धबधबा - खेडगे,भुदरगड, कोल्हापूर

About The Event

आरोग्यमंत्री ना. प्रकाशराव आबिटकर यांणी प्रत्येक स्थळाला भेट दिली, कामांची पाहणी केली आणि पर्यटकांशी संवाद साधला. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून वाटलं की आपले प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत.

आरोग्यमंत्री ना. प्रकाशराव आबिटकर यांणी प्रत्येक स्थळाला भेट दिली, कामांची पाहणी केली आणि पर्यटकांशी संवाद साधला. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून वाटलं की आपले प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत. या परिसराचा विकास म्हणजे निसर्ग पर्यटनाचं बळकटीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणं हे दोन उद्देश साध्य झालेत. या यशस्वी प्रकल्पामागे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी आर.एम. रामानुजन आणि जी. गुरुप्रसाद यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच, आज इथे पर्यटन कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही माझ्या हस्ते करण्यात आले, ज्यामुळे या भागाची ओळख अधिक व्यापक पातळीवर होईल. या प्रसंगी कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, गारगोटी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक, बाबा नांदेकर यांच्यासह संबंधित गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Event Information

आरोग्यमंत्री ना. प्रकाशराव आबिटकर यांणी प्रत्येक स्थळाला भेट दिली, कामांची पाहणी केली आणि पर्यटकांशी संवाद साधला. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून वाटलं की आपले प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत.

Event Date

2025-07-19

Event Location

भुदरगड, कोल्हापूर

Book Ticket
Home Booking Places Gallery Contact
Quick Booking
Paragliding Paramotoring Zorbing Boating Kayaking Telescope
Explore Places
Bhudargad Fort
Historic Hill Fort
WhatsApp Call